Yamuna River Pollution | राजधानी दिल्लीतील यमुना नदी का फेसाळली? | Sakal Media
2022-10-27
1
छटपूजेच्या आधीच यमुना नदीचं मोठं प्रदूषण झालेलं दिसलं.दिल्लीतील कालिंदी कुंज परिसरातील ही दृश्यं आहेत.अतिप्रदूषण आणि विषारी फेसानं यमुना नदीला वेढा घातला आहे.